लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट; आजपासून वाटप सुरू! ladki bahin gift
ladki bahin gift महाराष्ट्रातील महिलांसाठी राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या लाभार्थी महिलांना आधीच दरमहा ₹1,500 मानधन दिले जात आहे. मात्र आता सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी एक विशेष ‘कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे. ही … Read more