Rooftop Solar Scheme घरावरील सोलर योजना 100% टक्के अनुदान मिळणार आपला करा अर्ज
प्रिय वाचकांनो,Rooftop Solar Scheme आजच्या काळात वीज ही माणसाच्या जगण्याची सर्वात महत्त्वाची गरज बनली आहे. प्रत्येक घरामध्ये फ्रिज, पंखे, टीव्ही, संगणक, वॉशिंग मशीन, मोबाईल चार्जिंगपासून ते पाणी पंपापर्यंत सर्व काही विजेवर चालते. मात्र वीजबिलाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट बिघडते. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने घरगुती ग्राहकांसाठी घरावरील सोलर … Read more