कुक्कुटपालन करण्यासाठी मिळणार 9 लाख रुपयांची सरकारी मदत Poultry Farming

Poultry Farming

आजच्या काळात शेतकऱ्यांसमोर पारंपरिक शेतीव्यवसायाबरोबरच पूरक व्यवसायांची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या खर्चामुळे आणि बदलत्या हवामानामुळे शेतीतील नफा कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry Farming) हा ग्रामीण भागातील शेतकरी, महिलां आणि बेरोजगार युवकांसाठी एक उत्तम उत्पन्नाचा पर्याय ठरत आहे. राज्य आणि केंद्र सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक … Read more