एसबीआय बँकेकडून 10 लाख रुपये वाटप सुरू पशुपालन करण्यासाठी Pashupalan Loan Yojana
Pashupalan Loan Yojana भारत हा कृषीप्रधान देश असून शेतीसोबतच पशुपालन हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. दूध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, डुक्कर पालन, मत्स्य व्यवसाय, बैल पालन इत्यादींमुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळते. आता या क्षेत्राला आणखी चालना देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने एक मोठी घोषणा केली आहे. 👉 SBI पशुपालन कर्ज योजना 2025 अंतर्गत शेतकऱ्यांना आणि … Read more