अतिवृष्टी मदत जाहीर – शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून तब्बल 31628 कोटींचे पॅकेज Nuksan bharpai

Nuksan bharpai

Nuksan bharpai महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर क्षेत्रातील पिके पूर्णपणे नष्ट झाली, तर काही भागांमध्ये पूर, दरडी, वीजपुरवठा खंडित होणे आणि घरांचे नुकसान अशा घटनांनी सर्वसामान्यांचे जगणे कठीण बनले. या गंभीर परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे — … Read more