Namo Shetakri Yojana: नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का लगेच चेक करा..!! झाले नसतील तर लगेच हे काम करा, दोनच दिवसात पैसे खात्यात जमा होणार
Namo Shetakri Yojana: नमो शेतकरी योजना बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे…? नमो शेतकरी योजना हे महाराष्ट्र सरकारद्वारे राबवण्यात येणारे कार्यक्रम असून, हा PM Kisan Samman Nidhi योजनेशी जोडलेला आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 6,000 ₹ वार्षिक मिळतात, जे PM-Kisan कडून मिळणाऱ्या 6,000 ₹ अनुदानासोबत मिळून एकूण 12,000 ₹ वार्षिक लाभ होतो. हे पैसे Direct Benefit Transfer (DBT) द्वारे थेट शेतकरींच्या बँक … Read more