आजपासून सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये खात्यात जमा ; 410 कोटींचा निधी राज्य सरकारकडून मंजूर!Ladki Bahin Yojana Hapta
Ladki Bahin Yojana Hapta महाराष्ट्रातील सर्व “माझी लाडकी बहीण योजना” लाभार्थी महिलांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. राज्य सरकारकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे — सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेत सहभागी झालेल्या लाखो बहिणींसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. घर चालवण्यासाठी, मुलांचे शिक्षण, किराणा सामान, … Read more