लाडकी बहीन योजनेत या महिलांना KYC करन्याची गरज नाही.. Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो बहिणींना आधार देणारी आणि आर्थिक बळ देणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे महिलांना प्रतिमाह ठरावीक आर्थिक मदत मिळते आणि त्याचा उपयोग घरखर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, किंवा छोट्या बचतीसाठी होतो. मात्र, अलीकडे सरकारने या योजनेशी संबंधित एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे … Read more