लाडकी बहीण योजनेची पात्र महिला गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर Ladki Bahin yojana list
Ladki Bahin yojana list महाराष्ट्र सरकारकडून सुरु करण्यात आलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा ₹1500 इतका मानधन दिला जातो, ज्यामुळे अनेक महिलांच्या घरखर्चाला, व्यवसायाला आणि आर्थिक स्वावलंबनाला मोठा हातभार लागतो.आता राज्य सरकारने गावनिहाय नवीन लाभार्थी यादी जाहीर केली आहे, त्यामुळे पात्र महिलांनी आपले नाव या … Read more