Ladki Bahin Kyc ; आता लाडक्या बहिणींना केवायसी करणे बंधनकारक
Ladki Bahin Kyc महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही गेल्या काही महिन्यांत महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. राज्यभरातील लाखो बहिणींनी या योजनेत अर्ज करून लाभ मिळवला आहे. पण आता सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे योजनेतील सर्व लाभार्थी बहिणींना केवायसी (KYC) करणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय का घेतला … Read more