E-KYC केल्यानंतरही हप्ता थांबणार? लाडकी बहीण योजनेत मोठा बदल जाहीर! Ladki Bahin Hapta
Ladki Bahin Hapta महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली योजना ठरली आहे. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना राबवली आहे. मात्र, या योजनेत नुकताच एक मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम आणि नाराजी … Read more