लाडकी बहीण योजना: दिवाळी बोनस 5500 रुपये खात्यामध्ये पडले Ladki Bahin Bonas
Ladki Bahin Bonas दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण. या सणात प्रत्येक घरात उत्साहाचं वातावरण असतं. सरकारने यंदा महिलांसाठी एक मोठं गिफ्ट दिलं आहे — “माझी लाडकी बहीण योजना”. या योजनेमुळे लाखो महिलांना दरमहा ₹1,500 रुपयांचा हप्ता मिळतो. पण दिवाळी जवळ आल्याने, अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे की, सरकारकडून महिलांना भाऊबीजच्या निमित्ताने ५,५०० रुपयांचा विशेष … Read more