दिवाळीपूर्वी ९० लाख महिलांना मिळणार मोफत स्मार्टफोन Free Mobile yojana
Free Mobile yojana महाराष्ट्रातील महिलांसाठी यंदाची दिवाळी खास ठरणार आहे. राज्य सरकारकडून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि डिजिटल भारताच्या दिशेने पुढे नेण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत राज्यातील ९० लाख महिलांना मोफत स्मार्टफोन देण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे महिलांच्या हातात तंत्रज्ञानाची ताकद येणार असून शिक्षण, रोजगार, बँकिंग आणि सरकारी योजनांचा लाभ … Read more