लाडकी बहीण योजना e-KYC मुळे महिलांचे हाल, पण लवकरच सुटणार त्रास E-kyc Ladki Bahin
E-kyc Ladki Bahin महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही योजना राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला ₹१,५०० मानधन दिलं जातं, ज्यामुळे त्यांच्या हातात स्वतःचा आर्थिक अधिकार आला आहे. परंतु, अलीकडे या योजनेच्या e-KYC प्रक्रियेमुळे हजारो लाभार्थी महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. 🌸 e-KYC म्हणजे काय आणि का आवश्यक आहे? … Read more