Bus Free News महिलांना मोफत एसटी प्रवास सुरू झाला आहे लगेच करा अर्ज आणि मिळवा मोफत प्रवास
Bus Free News महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने (MSRTC) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतींच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आतापर्यंत महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसने प्रवास करताना मोफत किंवा अर्ध्या दरात तिकिट मिळत होते, मात्र आता यात बदल करण्यात आला असून या सवलतीचा लाभ घेण्यासाठी … Read more