महिलांसाठी खुशखबर!! आता लाडक्या बहिणींना महिन्याला 7 हजार रुपये मिळणार Bima Sakhi Yojana
आजच्या वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक कुटुंबासाठी घरखर्च भागवणे ही मोठी डोकेदुखी झाली आहे. पगार कितीही असला तरी मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च, वैद्यकीय गरजा आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक महिलांना नोकरी किंवा लहान-मोठा व्यवसाय करण्याची गरज भासते. परंतु प्रत्येक महिलेला बाहेर जाऊन काम करणे शक्य नसते. घराची जबाबदारी, मुलं आणि कुटुंब सांभाळताना रोजगाराची संधी मिळवणे ही … Read more