आपात्र ठरलेल्या या बहिनींचे पैसे वसूल करणार का? संपूर्ण सत्य जाणून घ्या Ladki Bahin Yojana Reject
Ladki Bahin Yojana Reject ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्रातील महिलांसाठी दिलासा देणारी आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवणारी योजना ठरली आहे. या योजनेद्वारे राज्यातील २१ ते ६० वयोगटातील लाखो महिलांना दरमहा ₹१,५०० इतकी थेट आर्थिक मदत दिली जाते. पण अलीकडेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे — काही महिला “आपात्र” ठरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे … Read more